Current Affairs Date-02 August 2022
Current Affairs Date-02 August 2022-Head of al-Qaeda has been killed
Current Affairs Date-02 August 2022-Ayman al-Zawahiri,head of al-Qaeda terrorist organization, has been killed
अल कायदा संघटनेचा प्रमुख आइमान अल जवाहीरी ठार.
Current Affairs Date-02 August 2022-अल कायदा या आतंकवादी संघटनेचा प्रमुख आइमान अलजवाहिरी हा होता.
त्याला अमेरिकी सैनिकांनी पाकीस्तान मधील काबूल येथे केलेल्या हवाई हल्ल्यात ठार मारले .
आइमान अलजवाहिरी हा 71 वर्षाचा होता.त्याचा जन्म 19 जून 1951 रोजी इजिप्त या देशातील कैरो येथे झाला होता.
त्यावर 2.5 कोटी डॉलरचे बक्षीस होते. तो डोळ्याचा निष्णात डॉक्टर होता. त्याला मारण्यासाठी अमेरिकन सैन्याने ड्रोन द्वारे आर 9 एक्स हेलफायर या मिसाईलचा वापर केला.
हे मिसाईल 2011 साली बनवण्यात आले होते.कमीत कमी नुकसान करून अत्यंत अचूक अचूकपणे हे मिसाईल काम करते.
Current Affairs Date-02 August 2022 Gold Medal in Lawn Bowls at Commonwealth Games
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लॉन बॉल्स या खेळात सुवर्णपदक.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या 92 वर्षाच्या इतिहासात,पहिल्यांदाच भारतीय संघाने लॉन बॉल्स (चार) या खेळा मध्ये सुवर्णपदक जिंकून दिले.
भारतीय महिला संघातील लवली चौबे, पिंकी,नयन मोनी सैकीया आणि रूपा राणी तिरकी यांच्या टीमने हे सुवर्णपदक मिळवले.
राष्ट्रकुल स्पर्धेत या खेळाचा समावेश 1930 साली करण्यात आला.
लॉन म्हणजेच हिरवळ.हा खेळ हिरवळीवर खेळला जातो. प्रामुख्याने हा खेळ बंदिस्त हिरवळीवर खेळला जातो.
Gold Medal in Men’s Table Tennis at the Commonwealth Games-राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या टेबल्स टेनिस या खेळात सुवर्णपदक.
बमिंगहम येथील 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाचव्या दिवशी पुरुषांच्या टेबल्स टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. हरमीत देसाई आणि जी.साथियान यांनी हे सुवर्णपदक मिळवून दिले.
A maximum of twenty lakhs tax at the time of registration of the vehicle-नविन वाहनाच्या नोंदणीच्या वेळी जास्तीत जास्त वीस लाख कर
प्रत्येक नवीन घेतलेल्या वाहनाची आरटीओ या सरकारी विभागात नोंद करावी लागते.त्यासाठी कर भरावा लागतो.
वाहन जेवढे अधिक महाग तेवढा कर अधिक जास्त परंतु वाहन कितीही महागडे असेल तरी,वीस लाखापेक्षा जास्त कर घेता येत नाही.
महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्व मुख्यमंत्री यांची माहिती मिळवा .