saman arthache shabd-350 शब्दांचे समान अर्थाचे शब्द
समान अर्थाचे शब्द-saman arthache shabd मराठी भाषेत एकाच शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला बघायला मिळतात.एकच शब्द पुन्हा पुन्हा वापरल्याने ती भाषा रटाळवाणी होते.म्हणून भाषेत नेहमी शब्दांचे समान अर्थाचे शब्द वापरले पाहिजे.
Part One-समान अर्थाचे शब्द
अक्लपित एकदम,एकाएकी अखंडीत सतत, अगम्य न समजणारे, न समजू शकणारे अंडज पक्षी अध्ययन शिकणे, शिकवणे. अध्यापन शिकवण, शिकविने अनुग्रह कृपा, अनुज लहान भाऊ,धाकटा अतिथी पाहुणा अवतरण खाली येणे,प्रकट होणे अहंकार गर्व अहोरात्र दिवसरात्र अक्षय नाश न होणारे,क्षय नसणारे आयुध शस्त्र आरोहण वर चढवणे इत्यंभूत सविस्तर,संपूर्ण इशारा सूचना, इष्ट इच्छित,इच्छा उद्यम उद्योग,काम धंदा उपजत जन्मापासून, उपानह जोडे उपासक भक्ती करणारा उपासना भक्ती उपांत्य शेवटच्या आधी. अपेक्षा दुर्लक्ष गुढ गुप्त गोष्ट
ओज तेजस्विपणा ओतप्रोत सर्व बाजूंनी परिपूर्ण कटी कंबर कटू कडू कर्मठ अतिशय धार्मिक कवडी चुंबक कंजूस कवळ घास काक कावळा काका बापाचा भाऊ काकू काकाची बायको कामना इच्छा काम कर्म कर हात कारा तुरुंग केर कचरा किंकर दास कुकर्म वाईट काम कुटी झोपडी,कुटीर कुजन पक्षांचे गाणे कुर्म कासव कंदूक चेंडू खडग तलवार खडक टनक दगड गवाक्ष खिडकी गहन कळण्यास कठीण अवघड गहाण मोबदल्यात ठेवलेले
गो गाय धेनु गोधूम गहू घनिष्ठ अगदी जवळचे ताट घर्मबिंदु घाम घवघवीत भरपूर चेतना जीवन शक्ती चौपदरी झोळी चार ओळी चा छत्र आसरा छात्र विद्यार्थी छत्री पावसात भिजू नये म्हणून वापरले जाणारे साधन जर्जर क्षीण झालेला जरा म्हातारपण जिज्ञासु जानण्यासाठी उत्सुक जेष्ठ मोठा जान्हवी गंगा नदी तमा परवा फिकीर तृष्णा तहान त्रागा राग त्राता रक्षण करणारा भुवन घर किंवा सदन त्रिभुवन तिन्ही लोक ददात उनिव कमतरता कमी दर्पण आरसा दया प्रेम माया दर्याद्र अतिशय दयाळू दर किंमत
Part two saman arthache shabd-समान अर्थाचे शब्द
दार दरवाजा दारा पत्नी, बायको दूर लांब देर उशीर दरी दोन डोंगरातील खोल भाग दारू नशा देणारे पेय दीर नवर्याचा भाऊ दाहक जाळणारा दारक नवरदेव दारिका नवरी दाम्पत्य जोडपे, पती-पत्नी दुर्ग किल्ला, गड दुर्धर कठीण दुर्भिक्ष कमतरता दुर्मिळ मिळण्यास कठीण दैन्यावस्था वाईट परिस्थिती धनु धनुष्य धनी मालक धून गोड आवाज मधून आत मध्ये मधुर गोड धी बुद्धी नर्तक नाचणारा नर्तिका नाचणारी निर्जन ओसाड निर्झर झरा निर्मळ स्वच्छ
निरभ्र ढग नसलेले ढग जलद पर परका,पंख पार ओटा पदार्थ वस्तू परार्थ दुसऱ्यासाठी पेय पाणी पल्लव कोवळी पाने, पालवी पिल्लू प्राण्याचे छोटे बाळ प्राच्य जुने प्राची पूर्व प्राचीन पूर्वीच्या काळातील पियुष अमृत जंग लढाई भुजंग साप सर्प भू जमीन भूमी जमीन, जागा मज्जा आनंद मज्जाव निर्बंध मती बुद्धी माती जमीन मनोरथ मनातील इच्छा रथ टांगा रथी योद्धा यती संन्यास ज्योती दिवा युती संयोग
योग संधी योगी साधू योग्य बरोबर, अचूक योग्यता पात्रता लाल लाल रंग, पुत्र लालसा इच्छा लावण्य सौंदर्य लोक माणसे लोकोत्तर श्रेष्ठ वापी का विहीर विवर मोठे छिद्र वावर शेत किंवा येणे जाणे विषाद खेद विष जहर विवेक सारासार विचार सार शेवट वैध कायदेशीर कायदा नियम कानून वंचना फसवणूक वंचित न मिळालेले व्यय खर्च शर बाण शर्यत स्पर्धा सदाचार चांगले आचरण सदा नेहमी कायम सुलक्षण चांगले लक्षण लक्षण चिन्ह
Part three saman shabd-समान अर्थाचे शब्द
लक्ष ध्येय सुविद्य चांगला शिकलेला संकल्प बेत सिद्ध तयार स्वेच्छा स्वतःची इच्छा हात हस्त हार गळ्यातील माळ हारणे हाट बाजार हिम बर्फ क्षणभंगुर थोडा काळ टीकणारे क्षीण अशक्त क्षीर दूध क्षीरसागर दुधाचा सागर क्षुधा भूक अज ईश्वर,बोकड अर्थ आशय,पैसा अनंत अमर्याद अंक आकडा अंबर आकाश, वस्त्र आकार आकृती, दर, किंमत कलम लेखणी, रोपांचे कलम कर हात,सारा, किरन कसर उणीव, वाळवी कासार तलाव,बांगड्या विकणारा कळस शिखर पराकाष्ठा काळ वेळ, मृत्यू कोरडा ओला नसलेला, चाबकाचा फटकारा
खर चुरा,गाढव खोड सवय,झाडाचे खोड खीर गोड पातळ पदार्थ गज हत्ती गदा संकट, एक शस्त्र गधा गाढव गार थंड,गारगोटी दगड गोम मर्म, एक कीटक,खुबी घट मातीचे मडके,झीज,नुकसान घाट वळणा वळणाचा रस्ता,नदीचा किनारा घोर काळजी,भयंकर चक्र चाक चपला वहाणा, वीज चर खंदक चालणारा चाल सवय, खोड, गती, हल्ला चाळ पैंजण, घराची ओळ चीज वस्तू सार्थक चूक दोष,लहान खिळा चूर भुगा,चूर्ण,गुंग चेष्टा खोडी, टवाळी, प्रयत्न छाती उर, हिम्मत छिद्र भोक, दोष, न्यून छंद नाद, कवितेची चाल जनक पिता वडील जात समाज, ज्ञाती, तऱ्हा जीवन आयुष्य, पाणी
ठोक घाऊक मारहाण तम राग, अंधार, अज्ञान तमा काळजी तीर काठ, बाण तार संबंध तेज प्रकाश, तेजस्वी, कर्तुत्व तोड तोडणी, युक्ती धार कडा, हत्याराची धार धीर सांत्वन ध्यान स्मरण चिंतन नग वस्तू दागिना पर्वत नाग साप नाद आवाज, छंद नदी सरिता निमित्त कारणासाठी,त्यामुळे पक्ष बाजू, पंधरवडा, पंख पाटी टोपली फळी पूर्व उगवती दिशा, प्राचीन पूर्वी खूप अगोदर भट भटजी भाट बडबड्या मात जीत मती बुद्धी माती जमीन माता आई, जननी माया प्रेम, पैसा मृग हरीण
Part four Saman shabd-समान अर्थाचे शब्द
रस रुची, गोडी, द्रव रास ढीग रेष ओळ रक्षा रक्षण, राख, राखी वचन भाषण, वाक्य, प्रतिज्ञा वाचन वाचणे वाचा बोलणे वजन भार, मान, इभ्रत वार मार वीर योद्धा वर वरच्या बाजूस आशीर्वाद वात वारा, एक विकार विभूती थोर पुरुष, अंगारा विधी पद्धती व्यय खर्च शत शंभर, शतक शीत थंड, शीतल शेत वावर, शेती सुमन फुल, पुष्प, चागलं मन सूत दोरा, धागा सुत मुलगा, पुत्र साम्य सारखेपणा सिद्ध तयार हताश नाराज हित कल्याण हिम बर्फ हमी पक्के
कळ वेदना कल बाजू गृह घर, सदन, निवास ग्रह समजूत तारे जागा ठिकाण डावा जहाल मतवादी थाप खोटी गोष्ट नाव होडी पत्र पान पास परवाना पीठ आसन बळी बलाढ्य मोड अंकुर मोहर फुलोरा पाणी जल, उदक, निर, तोय पक्षी खग, विहंग, अंडज पर्वत गिरी, डोंगर पवित्र पावन, निर्मल पराक्रम शौर्य, प्रताप पत्नी बायको,कांता,भार्या नवरा पती,वल्लभ,भ्रतार नमन वंदन,नमस्कार नदी सरिता,तटिनी दैत्य दानव,राक्षस देव ईश्वर,सुर देऊळ मंदिर दुर्जन दुष्ट,अभद्र
दीन गरीब,कंगाल,निर्धन दिन दिवस,उजेड तलवार समशेर,खड्ग,कृपान डोळा नयन,लोचन,नेत्र,अक्ष,चक्षु डोके शिर,मस्तक,माथा,शिश जग विश्व,दुनिया जाग उमज चंद्र चांद,शशी,विधू गणपती गणेश,गणनायक कुटुंब परिवार,कुल,वंश कावळा काक,एकाक्ष कमळ पंकज,नीरज,राजीव,पदम ऋषी मुनी,साधू,तपस्वी,मी,योगी,तापस साधक इंद्र देवेंद्र,सुरेंद्र,पुरंदर,शुक्र आई माता,माय,जननी,जन्मदात्री अश्व घोडा,तुरंग,हय अग्नि आग,जाळ,पावक पोपट राघू,रावा प्रतिज्ञा शपथ,वचन,पुरण,प्रण प्रवीण हुशार,कुशल,निपून प्रसिद्ध प्रख्यात,विख्यात,ख्यातनाम,नामांकित प्रेम माया,स्नेह,अनुराग,प्रीती,लोभ फुल पुष्प,सुमन,कुसुम बहिण भगिनी,अनुजा,अग्रजा,सहोदरा भाऊ भाता,बंधू,अनुज,अग्रज बाग उद्यान,बगीच्या,पुष्प,वन
हे पहा- मराठी भाषेतील 300 उलट अर्थाचे शब्द