महाराष्ट्राचे २५ मुख्यमंत्री
list of Chief Minister of maharashtra
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आतापर्यंत झालेले मुख्यमंत्री – list of Chief Minister of maharashtra यादी, सोबत नाव, कालावधी, एकूण दिवस, मतदारसंघ आणि राजकीय पक्ष याची माहिती दिलेली आहे.
- मुख्यमंत्री पदासाठीची पात्रता
- मुख्यमंत्री कामे
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी आणि माहिती-भाग-पहीला
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी आणि माहिती-भाग-दूसरा
- महाराष्ट्रातील राष्ट्रपति राजवटी
Qualification for Chief Minister-मुख्यमंत्री पदासाठीची पात्रता
- तो भारताचा नागरिक असावा.
- वयाची पंचवीस वर्ष पूर्ण असावी.
- तो व्यक्ति राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या लाभाच्या पदावर नसावा.
- विधिमंडळाचा सदस्य असावा.
- त्याच्याकडे बहुमत प्राप्त असावे.
Work of Chief Minister-मुख्यमंत्री कामे
- राज्यघटनेतील घटक राज्य सूची मधील दिलेल्या विषयावर कायदे तयार करणे.योग्य नियमावली तयार करणे.
- राज्यात विकासाच्या विविध योजना व कार्यक्रम आखणे.
- संपूर्ण राज्यात शांतता व सुव्यवस्था स्थापन करणे.
- प्रशासन चालवण्याची नियमावली तयार करणे.
- राज्य,केंद्र,विविध राज्य यांच्यात सतत संपर्क ठेवणे आणि समन्वय साधणे.
- राज्याच्या संपूर्ण प्रशासनावर नियंत्रण ठेवणे. मंत्रिपरिदेवर नियंत्रण ठेवणे.निर्देश देणे.
- मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याच्या विकासाचे धोरण ठरवणे व निर्णय घेणे.
- राज्याच्या विकासासाठी महसूल गोळा करणे आर्थिक स्थिती मजबूत ठेवणे.
- केंद्राच्या किंवा विविध केंद्र किंवा विविध स्तरावर वेगवेगळे करार करणे किंवा वाटाघाटी करणे.
- राज्यातील संपूर्ण कर्मचारी प्रशासन यांचे नेतृत्व करणे,नियंत्रण ठेवणे.
Part -1 List of Chief Minister of Maharashtr-भाग-पहीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी आणि माहिती
- १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२
- २ वर्षे २०२ दिवस
- मतदारसंघ-कराड उत्तर
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस
२. मारोतराव कन्नमवार.
- २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३
- १ वर्षे ४ दिवस
- मदारसंघ-सेवली
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस
३. पी.के.सावंत
- २५ नोव्हेंबर १९६३ ते ४ डिसेंबर १९६३
- ९ दिवस
- चिपळूण कोकण
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस
४. वसंतराव नाईक
- ५ डिसेंबर १९६३ ते १ मार्च १९६७
- १ मार्च १९६७ ते १३ मार्च १९७२
- १३ मार्च १९७२ ते २० फेब्रुवारी १९७५
- ११ वर्षे ७७ दिवस
- पुसद-विदर्भ
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस
५. शंकरराव चव्हाण
- २१ फेब्रुवारी १९७५ ते १६ मे १९७७
- २ वर्षे ८४ दिवस
- भोकर जि. नांदेड
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस
६ . वसंत दादा पाटील
- १७ मे १९७७ ते ५ मार्च १९७८
- ५ मार्च १९७८ ते १८ जुलै १९७८
- १ वर्ष ६२ दिवस
- सांगली मतदारसंघ
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस (urs)
७ . शरद पवार
- १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०
- १ वर्ष २१४ दिवस
- बारामती मतदारसंघ
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस (soci)
८.ए.आर.अंतुले
- ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२
- १ वर्ष २१७ दिवस
- श्रीवर्धन, कोकण
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस
९.बाबासाहेब भोसले
- २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३
- १ वर्ष ११ दिवस
- नेहरूनगर
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
१०.वसंतदादा पाटील
- २ फेब्रुवारी १९८३ ते १ जून १९८५
- २ वर्षे ११९ दिवस
- सांगली
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
११.शिवाजीराव पाटील निलंगेकर
- ३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६
- २७६ दिवस
- निलंगा
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
१२.शंकरराव चव्हाण
- १२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८
- २ वर्ष १०६ दिवस
- विधानपरिषद सदस्य
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
१३.शरद पवार
- २६ जून १९८८ ते ३ मार्च १९९०
- ४ मार्च १९९० ते २५ जून १९९१
- २ वर्षे ३६४ दिवस
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
- बारामती पुणे
Part-2 List of Chief Minister भाग-दूसरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी आणि माहिती
१४.सुधाकरराव नाईक
- २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३
- १ वर्ष १४२ दिवस
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
- पुसद वाशिम
१५.शरद पवार
- ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५
- २ वर्ष ८ दिवस
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
- बारामती पुणे
१६.मनोहर जोशी
- १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९
- ३ वर्षे ३२३ दिवस
- शिवसेना
- दादर मुंबई
१७.नारायण राणे
- १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९
- २५८ दिवस
- शिवसेना
- मालवण कोकण
१८.विलासराव देशमुख
- १८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३
- ३ वर्षे ९० दिवस
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
- लातूर
१९.सुशीलकुमार शिंदे
- १८ जानेवारी २००३ ते ३०ऑक्टोबर २००४
- १ वर्ष २८६ दिवस
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
- सोलापूर दक्षिण
१९.विलासराव देशमुख
- १ नोव्हेंबर२००४ ते ४ डिसेंबर २००८
- ४ वर्षे ३३ दिवस
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
- लातूर
२०.अशोक चव्हाण
- ८ डिसेंबर २००८ ते ७ नोव्हेंबर २००९
- ७ नोव्हेंबर २००९ ते ९ नोव्हेंबर २०१०
- १ वर्ष ३३६ दिवस
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
- भोकर, नांदेड
२१.पृथ्वीराज चव्हाण
- ११ नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेबर २०१४
- ३ वर्षे ३१९ दिवस
- पक्ष-भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
- विधान परिषद सदस्य
२२.देवेंद्र फडणवीस
- ३१ ऑक्टोबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९
- ५ वर्षे ८ दिवस
- भारतीय जनता पक्ष
- नागपूर दक्षिण पश्चिम
२३.देवेंद्र फडणवीस
- २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९
- ३ दिवस
- भारतीय जनता पक्ष
- नागपूर दक्षिण पश्चिम
२४.उद्धव ठाकरे
- २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२
- २ वर्षे २२२ दिवस
- शिवसेना
- विधान परिषद सदस्य.
२५.एकनाथ शिंदे
- ३० जून २०२२ पासून पुढे
- शिवसेना बंडखोर
- विधान सभा सदस्य.
- कोपरी पाचपाखंडी ठाणे
President’s Rule In Maharashtra-महाराष्ट्रातील राष्ट्रपति राजवटी
१७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८० एकूण ११२ दिवस राष्ट्रपति राजवट लागू करण्यात आली .
२८ सप्टेंबर २०१४ ते ३०ऑक्टोबर २०१४ एकूण ३२ दिवस राष्ट्रपति राजवट लागू करण्यात आली .
१२ नोव्हेंबर २०१९ ते २३ नोव्हेंबर २०१९ एकूण ११ दिवस राष्ट्रपति राजवट लागू करण्यात आली .
“ महाराष्ट्रातील विविध लेखक,कवि,नाटककार,व्यक्ति यांची टोपण नावे पाहण्यासाठी येथे क्लिक करा . “