महाराष्ट्रातील खाड्या

महाराष्ट्रातील खाड्या

खाडी म्हणजे काय ?

समुद्रकीनाऱ्यावर नदी समुद्रास जाऊन मिळते त्या ठिकाणी म्हणजेच नदीच्या मुखाजवळ समुद्राचे पाणी नदीच्या मुखात मागे बऱ्याच अंतरापर्यंत शिरते त्यास खाडी असे म्हणतात. Maharashtratil Khadya काही ठिकाणी समुद्राचे हे पाणी अनेक किलोमीटर मागे नदीच्या मुखात शिरत असते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी ही दाभोळची खाडी आहे. महाराष्ट्राच्या समुद्रकीनाऱ्यावर अनेक खाड्या तयार झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या समुद्रकीनाऱ्यावरील खाड्या आणि त्यांची माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

Maharashtratil Khadya

खाड्या आणि जिल्हा Maharashtratil Khadya

अनुक्रमांकखाडीचे नावजिल्ह्याचे नाव
डहाणूपालघर
दातीवरेपालघर
वसईपालघर
ठाणेठाणे
मनोरीमुंबई शहर व मुंबई उपनगर
मालाडमुंबई शहर व मुंबई उपनगर
माहीममुंबई शहर व मुंबई उपनगर
पनवेलरायगड
धरमतररायगड
१०रोहारायगड
११राजापुरीरायगड
१२बाणकोटरायगड व रत्नागिरी
१३कोळसीरत्नागिरी
१४दाभोळरत्नागिरी
१५जयगडरत्नागिरी
१६भाटयेरत्नागिरी
१७पूर्ण गडरत्नागिरी
१८जैतापूररत्नागिरी
१९विजयदुर्गरत्नागिरी
२०देवगडसिंधुदुर्ग
२१आजरासिंधुदुर्ग
२२कालावलीसिंधुदुर्ग
२३करलीसिंधुदुर्ग
२४तेरेखोलसिंधुदुर्ग

महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील विविध बेटांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *