महाराष्ट्रातील प्रशिदध व्यक्ति आणि टोपणनावे

थोर व्यक्ति आणि टोपणनावे

थोर व्यक्ति आणि टोपणनावे

महाराष्ट्रात अनेक महान नेते,कवि,लेखक,खेळाडू थोर व्यक्ति आणि टोपणनावे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर होऊन गेले आहेत.परंतु अनेक जन त्यांच्या मुळ नावा ऐवजी आपल्या टोपण नावानेच अधिक प्रशिदध आहेत.


थोर व्यक्ति आणि टोपणनावे

1जयप्रकाश देवकी बाबू नारायणलोकनायक, जेपी, जयप्रकाश
2गोपाळ हरी देशमुखलोकहितवादी
3मार्गारेट नोबेल अल्बाभगिनी निवेदिता
4महादेव गोविंद रानडेन्यायमूर्ती
5मोहनदास करमचंद गांधीबापू, महात्मा, राष्ट्रपिता
6पांडुरंग महादेव बापटसेनापती
7छत्रपती शाहू महाराजराजर्षी
8पांडुरंग सदाशिव सानेसाने गुरुजी
9डेबुजी झिंगरोजी जानोरकरसंत गाडगे महाराज
10माणिक बंडोजी इंगळेतुकडोजी महाराज
11मुरलीधर देवीदास आमटेबाबा आमटे
12डॉ. भीमराव रामजी आंबेडकरबाबासाहेब, महानायक
13तुकाराम भाऊराव साठेअण्णाभाऊ साठे
14सावित्रीबाई फुलेक्रांतीज्योती
15भाऊराव पायगोंडा पाटीलकर्मवीर
16किसन बाबुराव हजारेअण्णा हजारे
17राम गणेश गडकरीगोविंदाग्रज
18विष्णू वामन शिरवाडकरकुसुमाग्रज
19गोविंद विनायक करंदीकरविंदा
20नारायण मुरलीधर गुप्तेकवी बी
21इंदिरा नारायण संतइंदिरा
22आत्माराम रावजी देशपांडेअनिल
23नारायणराव श्रीपादराव राजहंसबालगंधर्व
24लता मंगेशकरस्वर सम्राज्ञी
25बाळशास्त्री जांभेकरमराठी वृत्तपत्राचे जनक
26विष्णुशास्त्री चिपळूणकरमराठी भाषेचे शिवाजी
27शिवराम महादेव परांजपेकाळकर्ते
28भास्कर बळवंत भोपटकरभालाकार
29मधुकरराव देवलदलित मित्र
30गणेश वासुदेव जोशीसार्वजनिक काका
31शांताराम राजाराम वनकुद्रेव्ही. शांताराम, चित्रपती
32लक्ष्मण शास्त्री जोशीतर्कतीर्थ
33शंकर काशिनाथ गर्गेदिवाकर
34माधव त्र्यंबक पटवर्धनमाधव ज्युलीयन
35त्र्यंबक बापूजी ठोंबरेबालकवी
36कृष्णाजी केशव दामलेकेशवसुत
37प्रल्हाद केशव अत्रेआचार्य, केशवसुत
38गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)गोविंदाग्रज
39बाळ गंगाधर टिळकलोकमान्य
40विठ्ठल रामजी शिंदेमहर्षी
41ज्योतिराव गोविंदराव फुलेमहात्मा
42विनायक दामोदर सावरकरस्वातंत्र्यवीर
43विनोबा भावेआचार्य
44नाना पाटीलक्रांतिसिंह

हे वाचा – लेखक आणि ग्रंथ|५० मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *