महाराष्ट्रातील प्रशिदध व्यक्ति आणि टोपणनावे

थोर व्यक्ति आणि टोपणनावे

महाराष्ट्रात अनेक महान नेते,कवि,लेखक,खेळाडू थोर व्यक्ति आणि टोपणनावे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर होऊन गेले आहेत.परंतु अनेक जन त्यांच्या मुळ नावा ऐवजी आपल्या टोपण नावानेच अधिक प्रशिदध आहेत.


थोर व्यक्ति आणि टोपणनावे

1जयप्रकाश देवकी बाबू नारायणलोकनायक, जेपी, जयप्रकाश11 ऑक्टोबर 1902, सिताबदियारा, बिहार
2गोपाळ हरी देशमुखलोकहितवादी18 फेब्रुवारी 1823, पुणे
3मार्गारेट नोबेल अल्बाभगिनी निवेदिता28 ऑक्टोबर 1867, डूंगा नॉन, अमेरिका
4महादेव गोविंद रानडेन्यायमूर्ती
5मोहनदास करमचंद गांधीबापू, महात्मा, राष्ट्रपितापोरबंदर, गुजरात
6पांडुरंग महादेव बापटसेनापती12 नोव्हेंबर 1880, पारनेर
7छत्रपती शाहू महाराजराजर्षी26 जून 1874, कागल, नाशिक
8पांडुरंग सदाशिव सानेसाने गुरुजी24 डिसेंबर 1899, पालघर, कोकण
9डेबुजी झिंगरोजी जानोरकरसंत गाडगे महाराज
10माणिक बंडोजी इंगळेतुकडोजी महाराज
11मुरलीधर देवीदास आमटेबाबा आमटे24 डिसेंबर 1914, हिंगणघाट
12डॉ. भीमराव रामजी आंबेडकरबाबासाहेब, महानायकमहू, मध्यप्रदेश
13तुकाराम भाऊराव साठेअण्णाभाऊ साठे1 ऑगस्ट 1920, वाटेगाव, सांगली
14सावित्रीबाई फुलेक्रांतीज्योती3 जानेवारी 1831, नायगाव, सातारा
15भाऊराव पायगोंडा पाटीलकर्मवीर22 सप्टेंबर 1887, कुंभोज
16किसन बाबुराव हजारेअण्णा हजारेअहमदनगर, राळेगण सिद्धी
17राम गणेश गडकरीगोविंदाग्रज26 मे 1885, नवसारी, गुजरात
18विष्णू वामन शिरवाडकरकुसुमाग्रज27 फेब्रुवारी 1912, नाशिक
19गोविंद विनायक करंदीकरविंदा
20नारायण मुरलीधर गुप्तेकवी बी1 जून 1872, मलकापूर, बुलढाणा
21इंदिरा नारायण संतइंदिरा4 जानेवारी 1914, इंडी, कर्नाटक
22आत्माराम रावजी देशपांडेअनिल11 सप्टेंबर 1901, मूर्तिजापुर, बुलढाणा
23नारायणराव श्रीपादराव राजहंसबालगंधर्व26 जून 1888, पुणे
24लता मंगेशकरस्वर सम्राज्ञी28 सप्टेंबर 1929, इंदूर, मध्यप्रदेश
25बाळशास्त्री जांभेकरमराठी वृत्तपत्राचे जनक6 जानेवारी 1812, पोंभुर्ले, देवगड
26विष्णुशास्त्री चिपळूणकरमराठी भाषेचे शिवाजी20 मे 1850, पुणे
27शिवराम महादेव परांजपेकाळकर्ते27 जून 1864, –
28भास्कर बळवंत भोपटकरभालाकार
29मधुकरराव देवलदलित मित्र
30गणेश वासुदेव जोशीसार्वजनिक काका
31शांताराम राजाराम वनकुद्रेव्ही. शांताराम, चित्रपती18 नोव्हेंबर 1901, कोल्हापूर
32लक्ष्मण शास्त्री जोशीतर्कतीर्थ27 जानेवारी 1901, पिंपळनेर
33शंकर काशिनाथ गर्गेदिवाकर18 जानेवारी 1889, पुणे
34माधव त्र्यंबक पटवर्धनमाधव ज्युलीयन
35त्र्यंबक बापूजी ठोंबरेबालकवी13 ऑगस्ट 1890, धरणगाव, जळगाव
36कृष्णाजी केशव दामलेकेशवसुत7 ऑक्टोबर 1866, मालगुंड, रत्नागिरी
37प्रल्हाद केशव अत्रेआचार्य, केशवसुत13 ऑगस्ट 1898, कोडीत खुर्द
38गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)गोविंदाग्रज
39बाळ गंगाधर टिळकलोकमान्य23 जुलै 1856, चिखली
40विठ्ठल रामजी शिंदेमहर्षी2 एप्रिल 1873, जामसिंडी
41ज्योतिराव गोविंदराव फुलेमहात्मा10 एप्रिल 1827, कटगुन
42विनायक दामोदर सावरकरस्वातंत्र्यवीर28 मे 1883, भगूर, नाशिक
43विनोबा भावेआचार्य11 सप्टेंबर 1895, पेन
44नाना पाटीलक्रांतिसिंह3 ऑगस्ट 1900, सांगली

हे वाचा – लेखक आणि ग्रंथ|५० मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *