पोलिस भरती-अभ्यासक्रम

police bharti abhyaskram-2022

police bharti abhyaskram-2022-

पोलिस भरती अभ्यासक्रम police bharti abhyaskram-2022

पोलीस भरतीसाठी police bharti abhyaskram-2022 आवश्यक अंकगणित,बुद्धिमत्ता चाचणी,मराठी व्याकरण,सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याची संपूर्ण माहिती.

विषय आणि घटक

अंकगणितबुद्धिमत्ता चाचणीमराठी व्याकरणसामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
संख्या व प्रकार
विभाज्यतेच्या कसोट्या
लसावी व मसावी
अपूर्णांक
दशांश अपूर्णांक
घातांक
सरासरी
गुणोत्तर प्रमाण
शेकडेवारी
नफा तोटा
सरळ व्याज व चक्रवाढ व्याज
काळ,काम व वेग
वेग,वेळ व अंतर
परिमिती
नळ व प्रवाह
अक्षरमाला व अंक माला,
लयबद्ध अक्षरमाला
विसंगत घटक ओळखणे
परस्पर संबंध ओळखणे
सांकेतिक लिपी
अंकातील परस्पर संबंध
काल मापन
दिशा ज्ञान
गणिती क्रिया बेरीज,वजाबाकी,
गुणाकार,भागाकार
वय
नातेसंबंध
आकृत्यांची संख्या मोजणे
घड्याळ
वेन आकृत्या
अक्षरांची मांडणी
अंक मालिका
गाळलेली पदे शोधणे
कुट प्रश्न
मराठी वर्णन लिपी
मराठी भाषेतील संधी
शब्दांच्या जाती
समास
वाक्याचे प्रकार
वाक्याचे प्रयोग
वाक्याचा काळ
समान अर्थाचे शब्द
उलट अर्थाचे शब्द
विभक्ती
एकाच शब्दाचे अनेक अर्थ
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
अलंकारिक शब्द रचना
वाक्प्रचार व वाक्यात उपयोग
मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ
चालू घडामोडी
दिनविशेष
व्यक्तिविशेष
समाज सुधारक
विविध व्यक्तींची टोपण नावे
वृत्तपत्रे
साहित्यसंपदा व पुस्तके
खेळ आणि खेळाडू विविध स्पर्धा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *