Sarav Paper -12 महाराष्ट्र राज्य
Sarav Paper maharashtra state महाराष्ट्र राज्य
आपण महाराष्ट्र राज्याची सीमा महाराष्ट्राचे स्थान विस्तार स्थापना प्रशासकीय विभाग या भागावरील महत्वाच्या माहितीचा अभ्यास केला आहे. Sarav Paper maharashtra state महाराष्ट्र राज्य त्या भागात महाराष्ट्र राज्याच्या सीमा बद्दल अतिशय सखोल अशी माहिती, देशातील स्थान , त्याचा झालेला विस्तार याबद्दल माहिती घेतली आहे. महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागाबद्दल विभागाची नकाशा सहित माहिती घेतली आहे. त्यात प्रत्येक विभागातील जिल्हे आणि त्याबद्दल त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेतली आहेत. वरील केलेल्या अभ्यासावर 20 गुणाची सराव परीक्षा खालील घेण्यात आली आहे. प्रत्येक प्रश्नाला तीन पर्याय असून त्यापैकी एका पर्यायाची निवड करायची आहे. 20 प्रश्न पूर्ण सोडवून झाल्यानंतर लगेच आपल्याला गुणांची पडताळणी करता येईल. चूक आणि बरोबर याची लगेच मार्ग पडताळणी होईल. चूक झालेल्या प्रश्नांना पुन्हा सोडविण्याची संधी आहे.
[ays_quiz id=’13’]
महाराष्ट्र राज्य स्थापना,विस्तार,सीमा,प्रशासकीय विभाग यांची माहिती जाणून घ्या .