sarav paper-11 नामाचे एकवचन आणि अनेकवचन
sarav paper-11 singular plural noun
नामाचे एकवचन आणि अनेकवचन-sarav paper singular plural
नामाचे एक वचन आणि अनेक वचन हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. दरवर्षी या भागावर स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारले जातात. sarav paper singular plural त्यासाठी या भागाचा सराव होणे गरजेचे आहे. या भागाचा सराव करताना स्त्रीलिंगी नाम पुल्लिंगी नाम नपुसकलिंगी शब्दांचे वचन याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. बऱ्याच शब्दांचे वचन हे सारखेच असते. त्यामुळे अनेक वेळा वाचून आणि त्याचा सराव करूनच मदत होऊ शकते. त्यासाठी या भागावर आधारित प्रश्नांची सराव चाचणी खाली दिलेली आहे. या चाचणी द्वारे नक्कीच या भागाचा भरपूर सराव होऊ शकतो. प्रत्येक प्रश्न सोडवताना प्रश्न काळजीपूर्वक वाचून प्रश्नात नेमके काय विचारले आहेत याचा विचार करूनच पर्याय निवडावा. सरते शेवटी संपूर्ण चूक आणि बरोबर प्रश्नांची यादी बघायला मिळेल. चुकलेल्या प्रश्नांचा पुन्हा सराव करता येईल.
वीस प्रश्नांची संपूर्ण उत्तरे बरोबर येईपर्यंत कितीही वेळा आपण ही चाचणी पुन्हा पुन्हा सोडू शकतो.
[ays_quiz id=’12’]
शब्द समूहाबद्दल एक शब्द या भागाचा अभ्यास करण्यासाठी येथे क्लिक करा.