Sarav Paper-13 वाक्याचे प्रकार
Sarav Paper-13 Vakyache Prakar वाक्याचे प्रकार
वाक्य आणि वाक्याचे प्रकार या भागात आपण वाक्य म्हणजे काय ? वाक्याचे विविध प्रकार याची सविस्तर माहिती आहे. Sarav Paper Vakyache Prakar वाक्य अनेक अर्थपूर्ण शब्दांचे मिळून तयार होते. वाक्यातील कर्म आणि क्रियापद या वरून वाक्याचे अनेक प्रकार ओळखले जातात. वाक्य आणि वाक्याचे प्रकार या भागाचा सविस्तर अभ्यास आणि त्यावर स्पर्धा परीक्षेला येणाऱ्या प्रश्नांचा सराव याकरिता वीस प्रश्नांची सराव चाचणी किंवा सराव पेपर याठिकाणी अभ्यासासाठी दिला आहे . या सराव पेपर मध्ये वैविध्यपूर्ण असे सोपे ते कठीण याप्रमाणे 20 प्रश्नांचा समावेश केला आहे. प्रत्येक प्रश्नाला तीन पर्याय असून त्यातील एक पर्याय योग्य आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचून योग्य पर्यायाची निवड करावी.20 प्रश्न पूर्ण झाल्यानंतर लगेच संपूर्ण प्रश्नांचा एकत्रित सोडवलेला भाग आपल्याला पाहायला मिळेल. त्यात प्रत्येक प्रश्न चूक की बरोबर हे लगेच आपल्याला कळेल. पुन्हा पुन्हा कितीही वेळा चुकलेल्या प्रश्नांचा सराव करू शकतो.
[ays_quiz id=’14’]
स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या विविध घटकावरील सराव चाचण्यांचा सराव करण्यासाठी येथे भेट द्या.