महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे top 10 Thand Havechi Thikane
महाराष्ट्र राज्य हे विषम हवामान असणारे राज्य आहे. आपल्या राज्यात उष्ण-थंड,सम-विषम,दमट-कोरडे असे वेगवेगळ्या प्रकारचे हवामान आढळते. Maharashtratil top 10 Thand Havechi Thikane महाराष्ट्राचा खूप मोठा भाग पर्वतीय प्रदेशाने व्यापलेला आहे. या प्रदेशात जसजशी पर्वताची उंची वाढत जाते तसे तापमानात घट होऊन हवामान थंड होत जाते
महाराष्ट्राच्या विविध भागात वेगवेगळ्या पर्वत रांगा पसरलेल्या आहेत. सर्वात मोठा असणारा सह्याद्री पर्वत आणि त्या पर्वताच्या पूर्वेकडील भागात पसरलेल्या विविध पर्वत रांगांमध्ये जास्त उंचीच्या भागात खूप कमी प्रमाणात तापमान आढळते. या भागात अशी अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. महाराष्ट्राच्या विविध पर्वतरांगेमधील थंड हवेचे ठिकाणे, त्यांचा जिल्हा आणि पर्वत रांगेचे नाव खालील तक्त्यात देण्यात आले आहे
ठिकाण-जिल्हा-पर्वत रांगेचे नाव Maharashtratil Thand Havechi Thikane
१ | आंबोली | सिंधुदुर्ग | सह्याद्री पर्वत |
२ | महाबळेश्वर | सातारा | सह्याद्री पर्वत |
३ | पाचगणी | सातारा | सह्याद्री पर्वत |
४ | माथेरान | रायगड | सह्याद्री पर्वत |
५ | पन्हाळा | कोल्हापूर | पन्हाळ्याचे डोंगर |
६ | तोरणमाळ | नंदुरबार | तोरणमाळ डोंगर |
७ | चिखलदरा | अमरावती | गाविलगडचे डोंगर |
८ | नरनाळा | अकोला | गाविलगडचे डोंगर |
९ | म्हैसमाळ | औरंगाबाद | वेरूळच्या टेकड्या |
१० | पाल | जळगाव |
महाराष्ट्रात आढळणाऱ्या विविध खडकांचे प्रकार जाणून घ्या.